Search Header Logo
Fun Quizzz

Fun Quizzz

Assessment

Presentation

Education

3rd Grade

Easy

Created by

Sagar Naik

Used 6+ times

FREE Resource

2 Slides • 11 Questions

1

Fun Quiz

Slide image

2

Poll

तुमच्या मराठीच्या पुस्तकाचे नाव काय आहे ?

बालभारती

सुलभभारती

3

Poll

तुमचे मराठी विषयाचे एकूण शिक्षक किती आहेत ?

एक

तीन

4

Poll

तुमच्या मराठीच्या पुस्तकात एकूण किती पाठ आहेत ?

२५

२६

5

Poll

तुमचा मराठीचा पेपर कधी आहे ?

२१ जुलै

२३ जुलै

6

Poll

तुम्हाला कोठे अभ्यास करायला जास्त आवडते?

ऑनलाईन

शाळेत

7

Slide image

8

Multiple Choice

कडबा घेऊन कडबाकुट्टीवर गेला,

अन् नदीवरील पाणी पाहून घाबरला...

1

बैल

2

शेतकरी

3

रेडकू

4

गाढव

9

Multiple Choice

झाडावर बसून रेडकूला हाक मारते,

मागे फिरण्याची विनंती करते...

1

आजी

2

म्हैस

3

खारुताई

4

चिमणी

10

Multiple Choice

पडघम वरती ________ पडली

1

टिपरी

2

खारुताई

3

पाऊस

4

हरभरे

11

Multiple Choice

म्हातारी आजी ढगात _______ भरडते.

1

गहू

2

तांदूळ

3

हरभरे

4

ज्वारी

12

Multiple Choice

मनुलीने कोठे बसली होती?

1

झाडावर

2

सोफ्यावर

3

दरवाज्यात

4

खिडकीत

13

Multiple Choice

मनुलीने नदी म्हणून बाईंना काय दाखवले ?

1

वडाचे पान

2

पिंपळाचे पान

3

वहीचे पान

4

तिचा हात

Fun Quiz

Slide image

Show answer

Auto Play

Slide 1 / 13

SLIDE

Similar Resources on Wayground