Search Header Logo
२६. रोपटे

२६. रोपटे

Assessment

Presentation

World Languages

3rd Grade

Practice Problem

Easy

Created by

Sagar Naik

Used 4+ times

FREE Resource

6 Slides • 6 Questions

1

२६. रोपटे भाग २

Slide image

2

Slide image

3

Slide image

4

Multiple Choice

शाळेत परत जाताना पप्पूचा पाय कशावर पडला ?

1

फळावर

2

रोपट्यावर

3

फुलावर

5

Multiple Choice

पप्पू थरथर कापत का होता?

1

त्याला थंडी वाजत होती.

2

आता आपल्याला गुरुजी ओरडणार याची भीती वाटत होती.

6

Slide image

7

Multiple Choice

पप्पूने गुन्हा कबूल केल्यावर गुरुजींनी काय केले ?

1

गुरुजी रागावले

2

गुरुजी ओरडले

3

गुरुजींनी शांतपणे ऐकून घेतले

4

गुरुजींनी पप्पूला शिक्षा दिली

8

Slide image

9

Multiple Choice

पप्पूला गुरुजींनी कोणती जबाबदारी दिली ?

1

रोपट्याची काळजी घेण्याची

2

नवीन रोपटे लावण्याची

3

वर्ग स्वच्छ करण्याची

10

Slide image

11

Multiple Choice

पप्पूने सर्वांना काय सांगितले ?

1

मी आता चिडचिडेपणा करणार नाही

2

मी आता कधीच खेळणार नाही

3

मी रोज एक रोपटे लावणार

12

Multiple Choice

मुलांना आनंद केव्हा झाला ?

1

जेव्हा शाळेला सुट्टी दिली

2

जेव्हा रोपट्याला पुन्हा धुमारे फुटले

3

जेव्हा परीक्षा रद्द केली

२६. रोपटे भाग २

Slide image

Show answer

Auto Play

Slide 1 / 12

SLIDE