Search Header Logo
पाठ ७. मुग्धा लिहू लागली

पाठ ७. मुग्धा लिहू लागली

Assessment

Presentation

World Languages

3rd Grade

Practice Problem

Medium

Created by

Sagar Naik

Used 24+ times

FREE Resource

10 Slides • 10 Questions

1


पाठ ७. मुग्धा लिहू लागली

Slide image

2

Slide image

3

Multiple Choice

मुग्धाच्या शाळेत कोणता कार्यक्रम होता?

1

बक्षीस समारंभ

2

भाषण स्पर्धा

3

नृत्य स्पर्धा

4

Multiple Select

मुग्धाच्या शाळेत कोणकोणत्या स्पर्धा झाल्या ?

1

चित्रकला

2

रांगोळी

3

कथाकथन

4

काव्यवाचन

5

Slide image

6

Multiple Choice

मुग्धाचा स्वभाव कसा होता?

1

बडबडी

2

अबोल

7

Slide image

8

Slide image

9

Multiple Choice

शाळेत आलेले पाहुणे हे कोण होते?

1

लेखक

2

गायक

3

कवी

10

Multiple Choice

मुग्धाला कोणत्या स्पर्धेत बक्षीस मिळाले होते?

1

नृत्य

2

कथाकथन

3

चित्रकला

4

रांगोळी

11

Slide image

12

Multiple Choice

लेखकांचा स्वभाव लहानपणी कसा होता?

1

मस्तीखोर

2

लाजाळू

3

अबोल

4

उद्धट

13

Multiple Choice

लेखकांना कोणती सवय होती?

1

रोजनिशी लिहिण्याची

2

लवकर झोपण्याची

3

उशिरा उठण्याची

14

Slide image

15

Slide image

16

Multiple Choice

मुग्धाने मनाशीच कोणता निर्णय घेतला ?

1

लिहिण्याचा

2

वाचण्याचा

3

अभ्यास करण्याचा

4

खेळण्याचा

17

Slide image

18

Multiple Choice

मुग्धाच्या बाबांनी तिला काय आणून दिले ?

1

रोजनिशी

2

सायकल

3

पुस्तक

4

पेन

19

Slide image

20

Multiple Select

रोज लिहिण्याने मुग्धाच्या जीवनात कोणकोणते बदल झाला ?

1

कमी बोलणारी मुग्धा बोलू लागली

2

तिला तिच्या चुका कळू लागल्या.

3

तिचा इतरांसोबत सुसंवाद वाढला.

4

ती अजून अबोल झाली.


पाठ ७. मुग्धा लिहू लागली

Slide image

Show answer

Auto Play

Slide 1 / 20

SLIDE

Similar Resources on Wayground