Search Header Logo
व्याकरण - काळ

व्याकरण - काळ

Assessment

Presentation

World Languages

5th Grade

Medium

Created by

Sagar Naik

Used 3+ times

FREE Resource

1 Slide • 12 Questions

1

व्याकरण - काळ

media

2

Multiple Choice

आम्ही अभ्यास करतो.

1

वर्तमान काळ

2

भूतकाळ

3

भविष्यकाळ

3

Multiple Choice

उद्या परीक्षा संपेल.

1

वर्तमान काळ

2

भूतकाळ

3

भविष्यकाळ

4

Multiple Choice

मी रोज व्यायाम करेन.

1

वर्तमान काळ

2

भूतकाळ

3

भविष्यकाळ

5

Multiple Choice

वेदांत बाजारात जातो ( वाक्याचा भूतकाळ केल्यास कोणते वाक्य तयार होईल? )

1

वेदांत बाजारात गेला

2

वेदांत बाजारात जाईल.

3

वेदांत बाजारात जातात .

6

Multiple Choice

वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानात घडते आहे हे समजते तेव्हा तो वाक्याचा -----------------असतो.

1

वर्तमानकाळ

2

भूतकाळ

3

भविष्यकाळ

7

Multiple Choice

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आधी घडली होती हे समजते तेव्हा तो वाक्याचा -------असतो

1

वर्तमानकाळ

2

भूतकाळ

3

भविष्यकाळ.

8

Multiple Choice

वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे हे समजते तेव्हा तो वाक्याचा --------- असतो

1

वर्तमानकाळ

2

भूतकाळ

3

भविष्यकाळ

9

Multiple Choice

जय सकाळी लवकर ------------------------- वाक्यात भविष्यकाळाचे क्रियापद भरा.

1

उठलो

2

उठेल

3

उठतो

10

Multiple Choice

मी मराठीचा अभ्यास---------------------. वाक्यात भविष्यकाळाचे क्रियापद भरा.

1

करीन

2

करतात

3

केला

11

Multiple Choice

खालील कोणतें वाक्य वर्तमानकाळाचे आहे?

1

मला गाणे म्हणायला आवडेल.

2

मला गाणे म्हणायला आवडते

3

.मला गाणे म्हणायला आवडले होते.

12

Multiple Choice

सुट्टीच्या दिवशी मी मैदानावर क्रिकेट खेळणार. वाक्याचा काळ ओळखा

1

वर्तमानकाळ ,

2

भूतकाळ

3

भविष्यकाळ

13

Multiple Choice

वाक्यातील -------------वाक्याचा काळ सांगतो.

1

नाम

2

सर्वनाम

3

क्रियापद

व्याकरण - काळ

media

Show answer

Auto Play

Slide 1 / 13

SLIDE