Search Header Logo
काळाचे प्रकार

काळाचे प्रकार

Assessment

Presentation

World Languages

11th Grade

Easy

Created by

Renu Tare

Used 4+ times

FREE Resource

2 Slides • 2 Questions

1

media

व्याकरण

विरामचिन्हे

2

media

प्रस्तावना

आजआपण विरामचिन्हे यांचेमहत्त्वअभ्यासणारआहोत. आपले
विचार, भावनाआपण लिहून व्यक्तकरतो. तसेचआपणअन्य व्यक्तींनी
व्यक्त केलेल्याभावना, विचारवाचतो.हे वाचन कधी मनातल्यामनात
असते तर कधीकधी आपण हे वाचन प्रकटपणानेही करतो. कथा,
कादंबरी, नाटक इत्यादी साहित्य प्रकारात अनेकदा संवाद, संभाषणे यांचा
समावेशअसतो. या अशा सर्व ठीकाणी आपल्याला विरामचिन्हाचा
उपयोग होतो. आपल्या लेखनात वाक्यरचनेचे जसे महत्त्व आहे तसेच
विरामचिन्हांचे महत्त्व आहे.

3

Multiple Choice

उद्या मी येणार नाही.

1

भूतकाळ

2

भविष्यकाळ

3

वर्तमानकाळ

4

कुठलेही नाही

4

Open Ended

तुला भविष्यात काय करायचे आहे?

media

व्याकरण

विरामचिन्हे

Show answer

Auto Play

Slide 1 / 4

SLIDE

Similar Resources on Wayground