
झाडांच्या मनात जाऊ
Presentation
•
Arts
•
11th Grade
•
Practice Problem
•
Hard
Renu Tare
Used 4+ times
FREE Resource
3 Slides • 2 Questions
1
निसर्गकवी व चित्रकार. शब्द, नाद, लय आणि अर्थ यांची उत्तम जाण. दोन शब्दांमधील विरामाचं नेमकं भान आणि विलक्षण चित्रमयी मांडणी ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये. अनेक निसर्गदत्त घटकांचे तरल दर्शन त्यांच्या कवितांमधून घडते. ‘हिरवं भान’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध.
Some text here about the topic of discussion.
. झाडांच्या मनात जाऊ
नलेश पाटील (१९५४ ते २०१६) :
2
Some text here about the topic of discussion.
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ
पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ...
3
Multiple Choice
जन्माला अत्तर घालत म्हणजे
दुसऱ्याला आनंद देत.
दुसऱ्याला उत्साही करत
स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत.
स्वतः आंनदी होऊन
4
बहरात वसंतामधल्या, तो सूर सावळा ऐकत
जातील फुलेही रंगून, जन्माला अत्तर घालत
चल सुराबरोबर आपण, तो फाया कानी ठेवू..
खेळून रंगपंचमी, फुलपाखरे भिजली सारी
हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी
हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू...
ही कोणाची रे करणी डोळ्यांत झऱ्याचे पाणी
हे उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी
गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू...
पाण्यात उतरूनी माझे, मन खडकावर बसताना
थुई थुई नाचरे पाणी, मज दिसते रे हसताना
एक रोप तुषाराचे मज, मायेने घाली न्हाऊ...
ओंजळीमध्येमी अलगद, आकाश जरासे धरता
आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता
हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पाेहू...
हे फांदीवरले पक्षी की हंगामांचे साक्षी
झाडांच्या पायी काढी, सावली उन्हावर नक्षी
मग तिलाच फुटले पंख, नि त्यांचे झाले काऊ...
मानवी स्पर्श ना जेथे, असतील फुले-पाखरे रानात
अशा तू मजला, ईश्वरा जरा टाक रे
मी झाड होऊनी तेथे, पसरीन आपुले बाहू...
5
Multiple Choice
पोपटी स्पंदनासाठी म्हणजे-
पोपटी पानात जाण्यासाठ
उत्साहाने सळसळण्यासाठी
पानांचे विचार घेण्यासाठी
काही नाही
निसर्गकवी व चित्रकार. शब्द, नाद, लय आणि अर्थ यांची उत्तम जाण. दोन शब्दांमधील विरामाचं नेमकं भान आणि विलक्षण चित्रमयी मांडणी ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये. अनेक निसर्गदत्त घटकांचे तरल दर्शन त्यांच्या कवितांमधून घडते. ‘हिरवं भान’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध.
Some text here about the topic of discussion.
. झाडांच्या मनात जाऊ
नलेश पाटील (१९५४ ते २०१६) :
Show answer
Auto Play
Slide 1 / 5
SLIDE
Popular Resources on Wayground
6 questions
PRIDE Always and Everywhere
Presentation
•
12th Grade
20 questions
Lab Safety Quiz
Quiz
•
6th Grade
26 questions
KOR Review Kahoot Questions
Quiz
•
8th Grade
21 questions
Continents and Oceans
Quiz
•
6th Grade
12 questions
Unit Zero lesson 2 cafeteria
Presentation
•
9th - 12th Grade
20 questions
Parts of Speech
Quiz
•
5th Grade
10 questions
Riddles Riddles fun Riddles
Quiz
•
6th - 12th Grade
16 questions
Subject & Predicate
Quiz
•
5th Grade