Search Header Logo
बैलपोळा

बैलपोळा

Assessment

Presentation

Other

5th Grade

Practice Problem

Medium

Created by

GAURI BALWANT JOSHI

Used 4+ times

FREE Resource

0 Slides • 5 Questions

1

Multiple Choice

बैलांची नावे काय होती ?

1

डवळ्या पवळ्या

2

ढवळ्या पावल्या

3

ढवळी पिवळी

4

ढवळ्या पवळ्या

2

Multiple Choice

बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात ?

1

गुलाबजामुन

2

खीर

3

पुरणपोळी

4

दूध

3

Multiple Choice

बैलांच्या अंगावर काय घातले?

1

बाशिंगे

2

मखमली झुली

3

कपडे

4

मखमली चादर

4

Multiple Choice

बैल कोठे मिरवू लागले?

1

गावभर

2

घरभर

3

शेतात

4

रस्त्यात

5

Multiple Choice

सर्वप्रथम बैलांना काय केले जाते ?

1

खाऊ घालतात

2

रंगवतात

3

स्नान घालतात

4

झुली घालतात

बैलांची नावे काय होती ?

1

डवळ्या पवळ्या

2

ढवळ्या पावल्या

3

ढवळी पिवळी

4

ढवळ्या पवळ्या

Show answer

Auto Play

Slide 1 / 5

MULTIPLE CHOICE