Search Header Logo
अलंकार

अलंकार

Assessment

Presentation

Other

9th Grade

Medium

Created by

Swara Masurkar

Used 3+ times

FREE Resource

0 Slides • 10 Questions

1

Multiple Choice

खालील पैकी अलंकाराचा प्रकार कोणता ?

1

उपमा

2

नाम

3

वैशिष्ठ्या

4

साधर्म्यवाचक

2

Multiple Choice

उपमेय चा अर्थ लिहा.

1

ज्याच्या सोबत तुलना करायची तो

2

वैशिष्ठ्य

3

ज्याची तुलना करायची तो

4

समानधर्म

3

Multiple Choice

उपमानाचा अर्थ लिहा .

1

ज्यचि तुलना करायची तो

2

ज्याच्या सोबत तुलना करायची तो

3

वैशिष्ठ्य

4

साधर्म्यवाचक

4

Multiple Choice

कलिंगड गुलाबाच्या फुलासारखे लाल दिसते. उपमान ओळखा.

1

लाल

2

कलिंगड

3

गुलाबाच फुल

4

सारखा

5

Multiple Choice

पार्थचे अक्षर ओमकार सारखेच सुंदर आहे. समानधर्म ओळखा

1

पार्थ चे अक्षर

2

सुंदर

3

ओमकार

4

अक्षर

6

Multiple Choice

आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे . अलंकार ओळखा

1

उपमा अलंकार

2

उत्प्रेक्षा अलंकार

7

Multiple Choice

आंबा साखरे सारखाच गोड लागत आहे.साधर्म्यवाचक/साम्यवाचक शब्द ओळखा.

1

आंबा

2

साखर

3

गोड

4

सारखाच

8

Multiple Choice

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी! उपमेय ओळखा .

1

तुझा

2

सावळा रंग

3

पाऊस

4

नभापरी

9

Multiple Choice

आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण . अलंकार ओळखा

1

उपमा अलंकार

2

उत्प्रेक्षा अलंकार

10

Multiple Choice

चेहरा तिचा चंद्रच जणू . अलंकार ओळखा

1

उपमा अलंकार

2

उत्प्रेक्षा अलंकार

खालील पैकी अलंकाराचा प्रकार कोणता ?

1

उपमा

2

नाम

3

वैशिष्ठ्या

4

साधर्म्यवाचक

Show answer

Auto Play

Slide 1 / 10

MULTIPLE CHOICE