
BRG module 15
Authored by Maha SPMU
Professional Development
Professional Development
Used 344+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
9 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
नवजात शिशुचे स्तनपान न करण्याचे काय कारण असू शकते?
अ) बाळाचा स्तनांशी योग्य संपर्क न होणे
ब) अशक्त बाळाने पूर्ण ताकदीने स्तनपान न करणे
क) बाळ बाटलीने दूध पीत असल्याने स्तनपानाचे प्रमाण कमी होणे
ड) वरील सर्व
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
बाळाला स्तनपान करण्यासाठी आईला विशेषत: कोणत्या अडचणी येतात ?
अ) दूध योग्य प्रमाणात तयार न होणे
b) स्तनाग्रामध्ये जखम किंवा दूखापत होणे
क) स्तनांमध्ये दूध साचणे
ड) वरील सर्व
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
स्तनपानाच्या निरीक्षणादरम्यान मुख्य तथ्ये कोणती आहेत?
अ) जेव्हा आई आरामदायक स्थितीत असेल.
ब) बाळाचे डोके किंचित मागे झुकलेले आहे.
क) शिशु सतत स्तनातून दूध पित असेल.
ड) वरील सर्व
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
1) एक सशक्त बाळ दूध येण्यापूर्वी किती वेळा स्तन चोखतो?
अ) 05 ते 10
ब) 10 ते 15
ड) 20 ते 25
ड) 30 ते 35
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
दूखापत झालेले स्तन कसे ओळखावे?
अ) बाळाचे स्तनपान करण्यादरम्यान स्तनाग्रांना वेदना होणे.
ब) स्तनाग्र किंवा स्तनाग्राच्या सभोवताली चिर पडणे
क) स्तनाग्रामधून रक्तस्त्राव होणे
ड) वरील सर्व
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
मातेच्या स्तनांग्राना दूखापत झाल्यावर काय करायचे नाही?
अ) बाळाला बाटलीने दूध पाजू नये
ब) स्तनांना किंवा स्तनाग्रांना मलम किंवा लेप लावु नये
क) स्तनाग्रांची त्वचा कोरडी होण्यापासून वाचविण्यासाठी स्तनाग्रांवर साबण लावू नये
ड) वरील सर्व
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
स्तनामध्ये साठलेले दुध कसे ओळखावे?
स्तनाला सूज आणि स्पर्श करण्यास त्रास होतो.
स्तनाची त्वचा चमकदार दिसते.
मातेला ताप आहे.
सर्व विधाने सत्य आहे
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?