MS-CIT EXAM

MS-CIT EXAM

Assessment

Quiz

Education

Professional Development

Medium

Created by

sach thor

Used 7+ times

FREE Resource

Student preview

quiz-placeholder

61 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

1 min • 1 pt

ऑपरेटिंग सिस्टिम ही युजर इंटरफेस पुरवते, कॉम्पुटरचे रिसोर्सेस नियंत्रित करते आणि प्रोग्रॅम्स चालविते.
बरोबर
चूक

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

1 min • 1 pt

........... ही युजर इंटरफेस पुरविते, कॉम्पुटरची साधने नियंत्रित करते आणि प्रोग्रॅम्स चालविते.
डेस्कटॉप
मेन्यूज
ड्रायव्हर्स
ऑपरेटिंग सिस्टिम्स

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

1 min • 1 pt

ऑपरेटिंग सिस्टिम हे साधनांचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस पुरविणारे आणि ऍप्लिकेशन्स चालविणारे प्रोग्रॅम्स आहेत.
बरोबर
चूक

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

1 min • 1 pt

मल्टिटास्किंग ही, एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिम्सची क्षमता आहे.
बरोबर
चूक

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

1 min • 1 pt

----------ही ऑपरेटिंग सिस्टिम्सची एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिम्सची क्षमता आहे.
पेस्टिंग
मल्टिटास्किंग
बूटिंग
कॉपिंग

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

1 min • 1 pt

कॉम्पुटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे ------- करणे म्हणतात.
पेस्टिंग
मल्टिटास्किंग
बूटिंग
कॉपिंग

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

1 min • 1 pt

कॉम्पुटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे मल्टिटास्किंग करणे म्हणतात.
बरोबर
चूक

Create a free account and access millions of resources

Create resources
Host any resource
Get auto-graded reports
or continue with
Microsoft
Apple
Others
By signing up, you agree to our Terms of Service & Privacy Policy
Already have an account?