Grade-8 (pd-8) kriya visheshan

Grade-8 (pd-8) kriya visheshan

Assessment

Quiz

Other

8th Grade

Hard

Created by

20140412371 Badiger

Used 93+ times

FREE Resource

Student preview

quiz-placeholder

8 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

आई दररोज चहा बनवते. (क्रिया विशेषण ओळखा)

कालवाचक

स्थलवाचक

रीतिवाचक

संख्यावाचक

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

मुले बाहेर खेळत आहे. ( क्रिया विशेषण ओळखा)

कालवाचक

रीतिवाचक

संख्यावाचक

स्थलवाचक

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

समोरून नदी वाहत आहे. (क्रिया विशेषण ओळखा)

कालवाचक

स्थलवाचक

रीतीवाचक

संख्यावाचक

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

गोगलगाय हळू चालते. (क्रिया विशेषण ओळखा)

रीतिवाचक

संख्यावाचक

स्थलवाचक

कालवाचक

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

तो पाणी गटागटा पितो. (क्रिया विशेषण ओळखा)

रीतिवाचक

कालवाचक

संख्यावाचक

स्थलवाचक

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

सागर जास्त बोलत होता.(क्रिया विशेषण ओळखा)

कालवाचक

संख्यावाचक

स्थलवाचक

रीतिवाचक

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

ताई कमी बोलते. ( क्रिया विशेषण ओळखा)

संख्यावाचक

कालवाचक

स्थलवाचक

रीतिवाचक

8.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

तो खाली पडला. (क्रिया विशेषण ओळखा)

संख्यावाचक

स्थलवाचक

रीतिवाचक

कालवाचक