Search Header Logo

मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)

Authored by Madhuri Purankar

Other

10th Grade

Used 21+ times

मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)
AI

AI Actions

Add similar questions

Adjust reading levels

Convert to real-world scenario

Translate activity

More...

    Content View

    Student View

10 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून -----------यांनी हे पत्र लिहिले आहे.

होमी भाभा

‘भाभा अणुसंशोधन केंद

वरिष्ठांनी

डॉ. काकोडकर

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

‘बार्क’ हे ----------म्हणजे नावाचे लघुरूप आहे.

‘भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर’

मेटलायझिंग प्रक्रिय

ट्रेनिंग स्कूल

यंत्रसामग्री

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

------- यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे.

डॉ. अनिल काकोडकर

‘बार्क’

होमी भाभा

इंजिनियर

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

बार्क’ संस्था सुरू होऊन जेमतेम -----वर्षे झाली होती. आम्ही जवळपास ----------मुले-मुली होतो.

7,100

10,100

7,200

10,200

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

स्काय इज द लिमिट कोणी म्हटले आहे

बार्कमध्ये इंजिनियर

होमी भाभा

डॉ. अनिल काकोडकर

वरिष्ठां

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

कोणती प्रवृत्ती गेली पाहिजे.’’

सर्व

काय काम करायचं हे स्वत:च ठरवणे

सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं,

बॉसने सांगितलं तेवढंच काम करायच

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

स्वत:च स्वत:ला ------- आलं पाहिजे,

सक्षम करता

ऊर्जामिळवता आली पाहिजे

स्वत:चे मार्ग शोधता आले पाहिजेत.

वरील सर्व

Access all questions and much more by creating a free account

Create resources

Host any resource

Get auto-graded reports

Google

Continue with Google

Email

Continue with Email

Microsoft

Continue with Microsoft

or continue with

Facebook

Facebook

Apple

Apple

Others

Others

Already have an account?