Search Header Logo

Mcq test on Government

Authored by we India

Social Studies

University

Used 1+ times

Mcq test on Government
AI

AI Actions

Add similar questions

Adjust reading levels

Convert to real-world scenario

Translate activity

More...

10 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

शासनाचे प्रमुख किती घटक असतात?

1

2

3

4

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

कायदा बनविण्याचे कार्य खालीलपैकी कोण पार पाडत असते?

जनता

न्याय मंडळ

कायदेमंडळ

कार्यकारी मंडळ

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

कार्यकारी मंडळाचे प्रमुख कार्य कोणते?

कायदा बनविणे

कायदे मंडळाने बनविलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे

न्याय देणे

राज्यघटनेचे पुनरावलोकन करणे

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

कायद्याचा अर्थ लावणे आणि राज्यघटनेचे संरक्षण करण्याचे कार्य खालीलपैकी कोणामार्फत केले जाते?

न्याय मंडळ

कायदेमंडळ

कार्यकारी मंडळ

वरीलपैकी नाही

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

द स्ट्रीट ऑफ द लॉ या ग्रंथाचा लेखक कोण?

मोंटेस क्यू

मार्ग

मेकी यावली

कार्ल मार्क्स

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

सत्ता विभागणीच्या तत्वाचा खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेने सर्वप्रथम स्वीकार केला?

इंग्लंडची राज्यघटना

अमेरिकेची राज्यघटना

भारताची राज्यघटना

चीनची राज्यघटना

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

भारतीय संविधानातील कलम 36 ते 51 कशाशी संबंधित आहे?

मूलभूत अधिकार

नागरिकांची मूलभूत कर्तव्य

न्याय मंडळाची रचना व अधिकार

राज्य धोरणाची नीति निर्देशक तथा मार्गदर्शक तत्त्वे

Access all questions and much more by creating a free account

Create resources

Host any resource

Get auto-graded reports

Google

Continue with Google

Email

Continue with Email

Microsoft

Continue with Microsoft

or continue with

Facebook

Facebook

Apple

Apple

Others

Others

By signing up, you agree to our Terms of Service & Privacy Policy

Already have an account?