Search Header Logo

Grade 5 -Shabdsamuha sathi ek shabd

Authored by 20150413599 PARAB

World Languages

5th Grade

Used 42+ times

Grade 5 -Shabdsamuha sathi ek shabd
AI

AI Actions

Add similar questions

Adjust reading levels

Convert to real-world scenario

Translate activity

More...

    Content View

    Student View

8 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

दिलेल्या पर्यायांपैकी 'उपकाराची जाणीव असलेला' या शब्दसमूहासाठी असलेला एक शब्द ओळखा.

कृतज्ञ

कृतघ्न

आळशी

परोपकारी

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

दिलेल्या पर्यायांपैकी 'कधीही मरण नसलेला' या शब्द समूहासाठी असलेला एक शब्द ओळखा.

अमर

आमरण

अभिलाशी

चौक

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

दिलेल्या पर्यायांपैकी 'जमिनीखालून गेलेला रस्ता ' या शब्द समूहासाठी असलेला एक शब्दओळखा .

गुहा

अमर

भुयार

निरक्षर

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

दिलेल्या पर्यायांपैकी 'पाण्यात रहाणारे प्राणी' या शब्दसमूहासाठी असलेला एक शब्द ओळखा.

भूचर

खेचर

उभयचर

जलचर

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

दिलेल्या पर्यायांपैकी 'अक्षर ओळख नसलेला' या शब्दसमूहासाठी असलेला एक शब्द ओळखा.

निरक्षर

साक्षर

अमर

यापैकी कोणतेही नाही.

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

दिलेल्या पर्यायांपैकी 'कोणतेही काम करण्याचा कंटाळा करणारा' या शब्दसमूहासाठी असलेला एक शब्द ओळखा.

उत्साही

आळशी

उद्योगी

निरक्षर

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

दिलेल्या पर्यायांपैकी 'सतत करावयाची गोष्ट' या शब्दसमुहासाठी असलेला एक शब्द ओळखा.

सराव

दंगा

आळस

मरण

Access all questions and much more by creating a free account

Create resources

Host any resource

Get auto-graded reports

Google

Continue with Google

Email

Continue with Email

Classlink

Continue with Classlink

Clever

Continue with Clever

or continue with

Microsoft

Microsoft

Apple

Apple

Others

Others

Already have an account?