उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्यय

8th Grade

8 Qs

quiz-placeholder

Similar activities

बूढ़ी काकी

बूढ़ी काकी

7th - 8th Grade

10 Qs

Marathi Quizz Game

Marathi Quizz Game

8th Grade

10 Qs

गिल्लू कक्षा 7

गिल्लू कक्षा 7

7th - 9th Grade

5 Qs

GR V काळ

GR V काळ

5th - 8th Grade

10 Qs

Viram Chinh and Pita ka Patr Putri Ke Naam

Viram Chinh and Pita ka Patr Putri Ke Naam

6th - 8th Grade

8 Qs

नातवंडास पत्र

नातवंडास पत्र

8th Grade

12 Qs

अव्यय व त्याचे प्रकार

अव्यय व त्याचे प्रकार

8th Grade

10 Qs

Kabir ki sakhiyan

Kabir ki sakhiyan

8th Grade

10 Qs

उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्यय

Assessment

Quiz

Other

8th Grade

Medium

Created by

20205590027 login

Used 38+ times

FREE Resource

8 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

उभयान्वयी अव्यय ओळखा

राम, लक्ष्मण आणि भरत तीघे भाऊ होते.

राम

लक्ष्मण

भरत

आणि

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

आई उदया हलवा किंवा शिरा बनवणार आहे.

आई

हलवा

किंवा

शिरा

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला.

पिलाने

काढली

केला

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

एक रुपया म्हणजे शंभर पैसे

म्हणजे

एक

शंभर

पैसे

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

तो म्हणाला की, मी हरलो.

मी

तो

की

हरलो

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

तुम्ही त्याचा अपमान केला याकरिता तो तुमच्याकडे येत नाही.

त्याचा

याकरिता

केला

येत

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार.

की

यश

आम्ही

8.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

प्रयत्न केला तर फायदाच आहे.

तर

केला

आहे

प्रयत्न