
Mscit
Authored by BALAJI TAGALPALLWAR
Other
Professional Development
Used 4+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
10 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
1)डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट कंप्यूटर आणि मोबाइल उपकरणे ही………………अशी वर्गीकृत केली जातात
सुपरकंप्यूटर्स
. मेनफ्रेम कंप्यूटर्स
. मिडरेंज कंप्यूटर्स
पर्सनल कंप्यूटर्स
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
2)पुढील पैकी कोणते ॲप्लिकेशन ‘Word Wrap’ सुविधा प्रदान करते.
नोटपॅड
नोटपॅड
वर्डपॅड
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
3)वर्डपॅड ॲप्लिकेशन मध्ये, तम्ही सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा रंग बदलू शकत नाही.
बरोबर
चूक
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
असे ॲप्लिकेशन्स सिलेक्ट करा ज्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंटच्या पेजचा आकार बदलू शकता.
पेंट
नोटपॅड
वर्डपॅड
यापैकी सर्व
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही चित्रपट पाहू शकता, गाणी ऐकू शकता आणि कंप्यूटवर ऑनलाइन गेम्स खेळू शकता.
बरोबर
चूक
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
इंटरनेटचा वापर तुम्ही ऑनलाइन गाणी ऐकू शकत नाही
बरोबर
चूक
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
इंटरनेटचा वापर करुन तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाइन शोधू शकत नाही.
बरोबर
चूक
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?