Search Header Logo

मुंग्यांच्या जगात

Authored by Sagar Naik

Education

5th Grade

Used 3+ times

मुंग्यांच्या जगात
AI

AI Actions

Add similar questions

Adjust reading levels

Convert to real-world scenario

Translate activity

More...

    Content View

    Student View

5 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

मुंग्यांच्या भारतात किती जाती आहेत ?

दहा हजार

एक हजार

एक लाख

शंभर

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

मुंग्या गंधकण केव्हा सोडत नाही ?

अन्नासाठा सापडल्यावर

एकमेकांशी संवाद करण्यासाठी

सावधानतेचा इशारा देण्यासाठी

घर बांधण्यासाठी

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

मुंग्या अधिक तीव्र प्रमाणात गंधकण केव्हा सोडतात ?

अन्नासाठा सापडल्यावर

संवाद साधण्यासाठी

एखाद्या मुंगीला चिरडल्यावर

संदेश देण्यासाठी

4.

MULTIPLE SELECT QUESTION

45 sec • 1 pt

मुंग्या कशाप्रकारे स्वतःचे व वसाहतीचे रक्षण करतात ?

कडकडून चावा घेतात

विषारी दंश करतात

आम्लाचा फवारा सोडतात

पृष्ठ भाग घासतात

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

मुंग्यांच्या अंगी कोणता गुण नसतो?

हुशारी

उद्योगीपणा

आळसपणा

कष्टाळू

Access all questions and much more by creating a free account

Create resources

Host any resource

Get auto-graded reports

Google

Continue with Google

Email

Continue with Email

Microsoft

Continue with Microsoft

or continue with

Facebook

Facebook

Apple

Apple

Others

Others

Already have an account?