
पाठ ६. ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ
Authored by Shital Joshi
Other
9th Grade
Used 2+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
7 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
ऑलिम्पिक सामने दर किती वर्षांनी होतात ?
पाच
चार
सहा
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
ऑलिम्पिक ध्वजावरील पाच वर्तुळे म्हणजे काय असते ?
पाच देश
पाच शहर
पाच खंड
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
'ऑलिम्पिक व्हिलेज' वसवण्याची कल्पना कुठे मांडण्यात आली ?
टोकियो
मेलबोर्न
न्यूयॉर्क
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
इ.स. पूर्व ७७६ मध्ये होणाऱ्या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा गौरव कसा केला जात असे ?
ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून
मेडल देऊन
ट्रॉफी देऊन
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
इ.स. १८९४ साली 'ऑलिम्पिक काँग्रेस' कोणत्या देशात भरवण्यात आली ?
अमेरिका
जपान
फ्रांस
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
सुप्रसिध्द भारतीय हॉकी खेळाडूचे नाव सांगा .
पेले
अबेबे बिकिला
ध्यानचंद
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
'जगातील मानवी रेल्वे इंजिन' अशी ख्याती कोणत्या खेळाडूला मिळाली होती ?
एमिल झेटोपेक
जेसी ओवेन्स
अबेबे बिकिला
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?