पाठ ७. फुटप्रिंट्स

पाठ ७. फुटप्रिंट्स

10th Grade

8 Qs

quiz-placeholder

Similar activities

Nepali Vyakaran Padbarga (नेपाली व्याकरण पदवर्ग )

Nepali Vyakaran Padbarga (नेपाली व्याकरण पदवर्ग )

4th - 10th Grade

12 Qs

sapno ke se din

sapno ke se din

10th Grade

11 Qs

पाठ ७. फुटप्रिंट्स

पाठ ७. फुटप्रिंट्स

Assessment

Quiz

Other

10th Grade

Practice Problem

Easy

Created by

Shital Joshi

Used 1+ times

FREE Resource

AI

Enhance your content in a minute

Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...

8 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

सुमितने कुणाकुणाचा डाटा अॅपमध्ये भरला ?

अभिषेकचा

स्नेहलचा

रेखामावशीचा

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

पायांचे वातावरणात उमटलेले ठसे पुसण्यासाठी ......

खाजगी वाहने वापरावीत

झाडे लावावी लागतील

पेट्रोल जाळावे लागेल

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

कानपूरवरून कोण आला होता ?

सुमित

पावडेकाका

स्नेहल

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

कार्यक्रमाला जाण्याची आवड कोणाला होती ?

रेखामावशी

पावडेकाका

अभिषेक

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

स्नेहलने केलेला निश्चय ......

कॉलेजला गाडीने जाईल

पायी जाईल

कॉलेजला जाण्याकरता बसचाच वापर करणार

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

अभिषेकने केलेला निश्चय ......

कॉलेजला जाताना सायकलने जाणार

गाडीने जाणार

पायी जाणार

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

रेखामावशीला मुलाने काय दिली ?

स्कूटर

सायकल

कार

8.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

एक लिटर पेट्रोल जळते तेव्हा .............

एक किलो कार्बनडाय ऑक्साईड हवेत सोडला जातो .

तीन किलो ऑक्सिजन हवेत सोडला जातो .

सुमारे अडीच किलो कार्बनडाय ऑक्साईड हवेत सोडला जातो .