
मराठी प्रश्नमंजुषा
Authored by Dattatray Kadam
Education
5th - 6th Grade
Used 1+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
5 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
१. सुगरण पक्षी कोणत्या झाडावर घरटे बांधते ?
निंबाच्या
आंब्याच्या
गवताच्या
बाभूळ
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
२. सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?
सुकलेल्या गवताच्या काडीपासून
झाडूपासून
पानांपासून
फांद्यांपासून
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
३. सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो?
चोचीने
हाताने
पायाने
पंखाने
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
४. नयना सुगरण पक्षाबद्दल काय म्हणाली ?
किती मेहनती पक्षी आहे हा
किती काळा आहे पक्षी हा
किती गॉड आहे पक्षी हा
किती आळशी आहे पक्षी हा
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
५. शाळेमध्ये कोण कोण खेळायला यायचे ?
रॅम, शाम, राधा, भाऊ
अतुल , नयना , जॉन आणि सिमरन
अमोल , कला , काजल , रीमा
मारुती , रिषभ , ऑफिया , निलेश
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?