पाण्याविषयी थोडी माहिती

पाण्याविषयी थोडी माहिती

3rd Grade

8 Qs

quiz-placeholder

Similar activities

सामान्यज्ञान - राजभोज नानासाहेब

सामान्यज्ञान - राजभोज नानासाहेब

3rd Grade

10 Qs

पाण्याविषयी थोडी माहिती

पाण्याविषयी थोडी माहिती

Assessment

Quiz

Social Studies

3rd Grade

Easy

Created by

Chhaya Jachak

Used 1+ times

FREE Resource

8 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

खालील पैकी पारदर्शक पदार्थ कोणता?

पत्रा

भिंत

पाणी

पुठ्ठा

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

खालील पैकी अपारदर्शक पदार्थ कोणता?

काच

पत्रा

पाणी

प्लॅस्टिक पेपर

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

खालील पैकी कोणता पदार्थ पाण्यात विरघळतो

रांगोळी

लाकूड

दगड

मीठ

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

पाण्यात न विरघळणारा पदार्थ कोणता?

साखर

मीठ

रांगोळी

तुरटी

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

खालील पैकी कोणता पदार्थ स्थायू,द्रव,वायू अवस्थेत असू शकतो?

बाटली

पेन

पाणी

आँक्सीजन

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

खालील पैकी चुकीचे विधान कोणते?

शुद्ध पाण्याला रंग नाही

शुध्द पाण्याला चव नाही

शुद्ध पाण्याला वास नाही

शुद्ध पाणी पारदर्शक नाही

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

बरोबर वाक्य कोणते?

पाण्यात साखर विरघळते.

पाण्यात रांगोळी विरघळते.

पाण्यात वाळू विरघळते

पाण्यात लाकूड विरघळते

8.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

खालील पैकी कोणत्या पदार्थाला स्वतःचा आकार नसतो?

पेन

दगड

खूर्ची

पाणी