
Revision
Authored by suvarna karhadkar
World Languages
7th Grade
Used 9+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
11 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
प्रगतीचे पंख याचा काय अर्थ असेल?
प्रगतीसाठी मुलांना पंख दे.
प्रगतीसाठी मुलांना शक्ती दे.
प्रगतीसाठी मुलांना उंच जाऊ दे.
प्रगतीसाठी मुलांना उडू दे.
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
२.कवितेत मुले काय होण्याचा आशीर्वाद मागत आहेत?
नीतिमंत, कलागुणी आणि बुद्धिमंत
नीतिमंत, महान आणि बुद्धिमंत
प्रसिद्ध, कलागुणी आणि बुद्धिमंत
नीतिमंत, कलागुणी आणि हुशार
3.
MULTIPLE SELECT QUESTION
45 sec • 1 pt
श्याममध्ये यापैकी कुठले गुण होते?
हुशारी
भावावर प्रेम
जबाबदारीची जाणीव
कंजूस
प्रेमळ
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
श्यामने कोट शिवायला पैसे कसे कुठून आणले?
त्याने मित्राकडे मागितले.
उधारीवर घेतले
खाऊचे पैसे साठवले
फीचे पैसे दिले.
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
श्याम नदीनाल्यांना का घाबरत नव्हता?
तो धाडसी होता
त्याला खात्री होती की इतर नाल्यांना भेटायला जाणारा तो नाला आपल्या भावाला भेटायला जाणाऱ्या श्यामला बुडविणार नाही.
6.
MULTIPLE SELECT QUESTION
45 sec • 1 pt
श्यामच्या कृतीला पाहून आपण त्याचाबद्दल काय म्हणू शकतो?
आईची शिकवण फलद्रूप झाली
तो चांगला वागला
श्याम आज मनाने मोठा झाला
श्यामला पैश्याचे महत्व कळाले.
श्यामचे वागणे मोठ्या भावाला साजेसे होते.
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • Ungraded
कवितेत खालीलपैकी शेतकरी दादांचा कुठला गुण प्रकर्षाने जाणवला.
शेतकरी दादा सगळ्या प्रेमाने रानमेवा देतात.
शेतकरी दादा चांगले आहेत
शेतकरी दादा खूप काम करतात.
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?