9th Terminal practice

9th Terminal practice

Assessment

Quiz

Created by

AJAY Jadhav

World Languages

8th - 10th Grade

2 plays

Hard

Student preview

quiz-placeholder

5 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

3 mins • 1 pt

Media Image

लेखिकेची समुद्राशी जवळीक कुठे आणि किती वर्षांच्या वास्तव्यात निर्माण झाली ?

कोल्हापूर - पाच वर्षांच्या

मुरुड - सहा वर्षांच्या

नरसोबाची वाडी - चार वर्षांच्या

मुरुड - पाच वर्षांच्या

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

3 mins • 1 pt

Media Image

मुंबईच्या चौपाटीचे कशाशी नाते आहे ?

अथांग समुद्राशी

भेळ व खेळणे

पाणीपुरी व मसाला पानपट्टी

मसाला पानपट्टी व भेळ

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

3 mins • 1 pt

Media Image

नदी नसलेले नाव निवडा.

प्रयाग

कृष्णा

पंचगंगा

मुरुड चा समुद्र

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

3 mins • 1 pt

Media Image

खडकावर विसवलेल्या जागेचं नाव काय ?

कासा चा किल्ला

नाबाबांचा बंगला

रंकाळा

वरील पैकी एकही नाही

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

3 mins • 1 pt

Media Image

लेखिकेला कोणत्या प्रकारचा आनंद अनुभवायला मिळाला ?

आश्चर्ययुक्त

अजगरासारखा

अप्रूप असलेला

भीतीचा