
सुरत सूर मिसळला नाही तर ?
Authored by Pallavi Badhe
Other
6th Grade
Used 5+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
5 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
१. कोणत्या शाळेत २६ जानेवारीच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती ?
पोदार इंटरनॅशनल स्कूल
जिल्हा परिषद
सरस्वती हायस्कूल
मोहरी दैवी खंडेलवाल शाळा
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
२. रंगमंचावर कोणते कार्यक्रम सादर झाले पाहिजे हे कोण ठरवत असत ?
विद्यार्थी
निवड समिती
शिक्षक
मुख्याध्यापक
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
३. सहाव्या वर्गाच्या वर्ग शिक्षकाचे नाव काय होते ?
देसाई सर
माधव सर
घनशाम सर
पुरषोत्तम सर
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
४. देसाई सरांनी २६ जानेवारीसाठी कोणत्या गीताची निवड केली ?
जहाँ डाल डाल पर...
जयोस्तुते .....
वेदमंत्रांहून आम्हा...
मिले सूर मेरा तुम्हारा ....
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
५. २६ जानेवारीच्या गीतात देसाई सरांनी प्रमुख गायक म्हणून कोणाची निवड केली होती ?
मंदार
रोशन
हुसेन
तपन
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?