Search Header Logo

वाक्यप्रचार

Authored by VII-A Pratibha

Other

7th Grade

Used 1+ times

वाक्यप्रचार
AI

AI Actions

Add similar questions

Adjust reading levels

Convert to real-world scenario

Translate activity

More...

    Content View

    Student View

5 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

प्रश्न १) खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा.

१)अवाक होणे

आश्चर्यचकित होणे.

कौतुक करणे.

उत्सुक होणे.

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा.

२)अभिनंदन करणे

कौतुक करणे.

एकसंध, अखंड असणे.

न चुकता नेम साधणे.

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

३ ) खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा

)अहोरात्र झटणे

अंगीकारणे, स्वीकारणे.

रात्रंदिवस कष्ट करणे.

चिरकाल नाव राहणे.

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

१) खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा

४)अपशकुन मानणे-

चिरकाल नाव राहणे.

अंगीकारणे, स्वीकारणे.

प्रतिकूल घडण्याचा संकेत मिळणे, वाईट शंका येणे.

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

१) खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा

५ )अशुभाची सावली पडणे

उत्सुक होणे.

अमंगल घडणे, विपरीत घडणे.

कौतुक करणे.

Access all questions and much more by creating a free account

Create resources

Host any resource

Get auto-graded reports

Google

Continue with Google

Email

Continue with Email

Classlink

Continue with Classlink

Clever

Continue with Clever

or continue with

Microsoft

Microsoft

Apple

Apple

Others

Others

Already have an account?