खालील उताऱ्यामध्ये किती पात्रे आहेत ?
संवादातील पात्रे: यश ,आई ,लहान भाऊ,बाबा
आई: अरे यशशिवजयंती जवळ येते तुझी भाषणाची तयारी झाली का?
यश: होय झाली ना मी तर एक आठवड्यापूर्वीच करून ठेवली आहे.
आई: अरे वा मग मला सांगितलं का नाही?
यश : मला वाटलं की मी तुला सरप्राईज देईन पण तू मला आधीच विचारून घेतलं.
लहान:भाऊ अरे दादा मला पण भाषण लिहून दे ना मग मी पण भाषण पाठ करेन व म्हणेल.
बाबा: अरे वा आता तू पण भाषण करणार दादा सारखं.