
मुंग्यांच्या प्रजाती
Authored by Tanishq T Patil
Education
5th Grade
Used 2+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
10 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
1 min • 1 pt
जगात मुंग्यांच्या किती प्रजाती आहेत?
जगात मुंग्यांच्या किती प्रजाती आहेत?12,000 पेक्षा जास्त
6000 पेक्षा जास्त
45,000 पेक्षा जास्त
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
1 min • 1 pt
एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मुंग्या किती प्रकारचे सुगंध वापरतात?
एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मुंग्या किती प्रकारचे सुगंध वापरतात?1
9
3
12
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
1 min • 1 pt
राणी मुंगी किती वर्षे जगते?
राणी मुंगी किती वर्षे जगते?सुमारे 2 वर्षसुमारे 5 वर्षसुमारे 4 वर्षसुमारे 10 वर्ष4.
MULTIPLE CHOICE QUESTION
1 min • 1 pt
मुंग्यांना काय खायला आवडते?
मुंग्यांना काय खायला आवडते? मालवणी मसालामिरपूडघाटी मसालासाखर5.
MULTIPLE CHOICE QUESTION
1 min • 1 pt
मुंग्या माणसांवर कधी हल्ला करतात?
मुंग्या माणसांवर कधी हल्ला करतात?जेव्हा माणसे त्यांच्या कामाच्या दरम्यान त्रास देत नाहीत.जेव्हा त्यांना कोणी त्रास देत नाही.जेव्हा मुंगी पिसाळली जाते मग मुंग्या हल्ला करतात.जेव्हा लोक त्यावर शिक्का मारत नाहीत.6.
MULTIPLE CHOICE QUESTION
1 min • 1 pt
मुंग्यांनी बांधलेल्या घराला काय म्हणतात?
मुंग्यांनी बांधलेल्या घराला काय म्हणतात?वारुळफ्लॅट
पिशवी
समुद्र7.
MULTIPLE CHOICE QUESTION
1 min • 1 pt
उन्हाळ्यात मुंग्या हिवाळ्यासाठी अन्न गोळा करतात का?
उन्हाळ्यात मुंग्या हिवाळ्यासाठी अन्न गोळा करतात का?
होय
नाही
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?