8th गणित प्रकरण दुसरे समांतर रेषा व छेदिका भाग 1

8th गणित प्रकरण दुसरे समांतर रेषा व छेदिका भाग 1

8th Grade

5 Qs

quiz-placeholder

Similar activities

त्रिभुज और इसके गुण

त्रिभुज और इसके गुण

6th - 8th Grade

10 Qs

8th गणित प्रकरण पहिले : परिमेय व अपरिमेय संख्या भाग 3

8th गणित प्रकरण पहिले : परिमेय व अपरिमेय संख्या भाग 3

8th Grade

5 Qs

Average सरासरी

Average सरासरी

4th Grade - Professional Development

1 Qs

8th गणित प्रकरण दुसरे समांतर रेषा व छेदिका भाग 1

8th गणित प्रकरण दुसरे समांतर रेषा व छेदिका भाग 1

Assessment

Quiz

Mathematics

8th Grade

Hard

Created by

Iranna Gobbur

FREE Resource

5 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना ----- रेषा म्हणतात ?

समांतर

असमांतर

छेदिका

आंतरछेद

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

दोन रेषांना तिसरी एखादी रेषा दोन भिन्न बिंदूत छेदते तर त्या तिसर्या रेषाला ----- म्हणतात ?

अछेदिका

छेदिका

समांतर

आंतरछेद

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

"दोन रेषा समांतर आहेत" हे ----चिन्हाने दाखवतात ?

=

π

||

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

दोन रेषांना एक छेदिका छेद्ल्यामुळे किती कोन तयार होतात ?

16

6

4

8

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

दोन रेषांना एक छेदिका छेद्ल्यामुळे किती प्रकारच्या कोनाच्या जोड्या तयार होतात ?

4

8

10

3