
जलव्यवस्थापन
Authored by Dipak Patil
Professional Development
University

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
5 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय ?
वापरलेल्या पाण्याचे संकलन आणि साठवण
पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवण
पाण्याचे वितरण
वरील सर्व
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
जे पाणी पिण्यास सुरक्षित आहे त्याला .... म्हणतात
पिण्यायोग्य पाणी
गोडे पाणी
नळाचे पाणी
ऊर्ध्वपातित पाणी
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
पर्जन्यजल संधरणाचा उद्देश काय आहे ?
पावसाचे पाणी पृष्ठभागावरती ठेवण्यासाठी
भूजल पुनर्भरणासाठी
पिकांच्या सिंचनासाठी पाण्याचा वापर करणे
मासे पाळणे
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
खालीलपैकी कोणते पाणीटंचाई साठी जबाबदार नाही ?
उद्योगाची जलद वाढ
वाढती लोकसंख्या
मुसळधार पाऊस
पाण्याचे गैरव्यवस्थापन
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
पाण्याचे प्रमुख स्रोत कोणते?
भूपृष्ठावरील पाणी
भूजलातील पाणी
वरील दोन्ही
यांपैकी काही नाही
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Microsoft
or continue with
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?