
व्यूहरचना आणि मानव संसाधन व्यवस्थापन
Authored by Amol Bobade
Social Studies
University
Used 2+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
30 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
व्यूहरचना हा शब्द ------ भाषेतील स्ट्राटेजिया या शब्दापासून तयार झाला आहे
मराठी
फ्रेंच
लॅटिन
ग्रीक
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
चहा पावडर विकणाऱ्या कंपनीने चहाचे मळे तयार करणे हे ------ एकात्मिकरणाचे उदाहरण आहे.
पच्छगामी
अग्रगामी
ऊर्ध्वगामी
तीव्रगामी
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
निगम पातळीवरील व्यूहरचनेस ____व्यूहरचना असेही म्हटले जाते.
भव्य
चांगली
उत्कृष्ट
महत्त्वाची
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
एकाच उद्योगाशी संबंधित विविध टप्प्यांवरील व्यवसायांचे मूळ व्यवसायाशी एकाकीकरण म्हणजे _____एकात्मिकरण होय.
उभे
आडवे
तिरके
सरळ
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
सध्याच्या उत्पादनास आदाने पुरविणारा व्यवसाय सुरु करणे म्हणजे ______ एकात्मिकरण होय.
पच्छगामी
अग्रगामी
तीव्रग्रामी
बहुगामी
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
सध्याच्या उत्पादनाशी अजिबात संबंध नसलेला नविन व्यवसा सुरू करणे म्हणजे ____ वैविधता होय.
एकजिनसी
बहुजिनसी
महजिनसी
अतिजिनसी
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
आहे तिच योजना कोणत्याही प्रकारचा बदल न करता पुढे चालू ठेवणे म्हणजे_____होय.
जैसे थे /विनाबदल
वैविधता
भेदकरण
एकात्मिकरण
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Microsoft
or continue with
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?