
Vikhyat Visual Round 2
Authored by Anish Arote
Fun
University
Used 3+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
15 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
या पुस्तकाचं नाव काय आहे?
हसवणूक
हसवणुक
फसवणूक
फसवणुक
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
चित्रातून म्हण ओळखा, व खाली लिहा
पितळ्यात पानी
पालथ्या भांड्यावर पानी
पालथ्या घड्यावर पाणी
पाणी वाहतं, वेशीस जाता
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
चित्रातून म्हण ओळखा, व खाली लिहा
गर्वाचे घर खाली
अतिशाहणा त्याचा बैल रिकामा
शक्ति पेक्षा युक्ति श्रेष्ठ
युक्ति पेक्षा शक्ति श्रेष्ठ
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
चित्रातून म्हण ओळखा, व खाली लिहा
दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ
तिघांच्या भांडण्यात एकाचा लाभ
भांडणाने कोणाचा लाभ हॉट नाही
दोस्ती तिथे कुस्ती
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
चित्रातून पुस्तकाचं नाव ओळखा, व खाली लिहा
आरसा
आरस्यातला मी
असा कसा मी?
असा मी असामी
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
चित्रातून म्हण ओळखा, व खाली लिहा
चोराच्या मनात चांदणी
झाकली मुठ सव्वा लाखाची
झाकली मूठ सव्वालाखाची
चोराच्या मनात चांदणं
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
चित्रातून म्हण ओळखा, व खाली लिहा
चोराच्या मनात चांदणं
चोर पाहे रात्रीची वाट
रात्रीस खेळ चाले
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?