
सखू आजी प्रश्नावली
Authored by Mystic #
Other
9th Grade

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
52 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
सखू आजीचं वय किती होतं?
70 वर्षे
80 वर्षे
90 वर्षे
100 वर्षे
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
सखू आजीचा मृत्यू लेखकाला कसा वाटला?
फारसा महत्त्वाचा नव्हता
खोलवर जखम करून गेला
सामान्य घटना होती
आनंददायक होता
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
सखू आजीला कोणत्या वस्तूचा आधार घ्यावा लागत असे?
लाठी
चप्पल
सायकल
लाकडी खुर्ची
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
लोकांनी विचारलं, "आजी, कुठं चाललीस?" तर ती काय उत्तर द्यायची?
मी भाजी आणायला चालले
मी देवदर्शनाला चालले
हाडं गेली वड्याला, बघा माज्या मड्याला
मी गाव सोडून चालले
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
सखू आजी कोण होती?
लेखकाची आजी
गावातली साधी वृद्ध स्त्री
सरपंचाची पत्नी
शिक्षिका
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
सखू आजीचं बोलणं कसं वाटायचं?
सरळसोपं
गोडगोड
कवितेसारखं
कठीण
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
लेखक सखू आजीला कोणाशी तुलना करतो?
शिक्षकाशी
कवितेशी
देवतेशी
राजकारण्याशी
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Microsoft
or continue with
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?