मराठी सामान्य ज्ञान

मराठी सामान्य ज्ञान

Assessment

Quiz

Others

5th Grade

Easy

Created by

prakash waghmare

Used 1+ times

FREE Resource

Student preview

quiz-placeholder

5 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

1) महाराष्ट्राची राजधानी कोणती?

पुणे

दिल्ली

मुंबई

सांगली

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

2) खालीलपैकी योग्य पाळीव प्राणी ओळखा?

कोल्हा

वाघ

सिंह

कुत्रा

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

3) फळांचा राजा कोणता?

फणस

पेरू

आंबा

पपई

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

4) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण?

कावळा

कबूतर

मोर

चिमणी

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

5) सोलापूर शहरांमध्ये श्री सिद्धरामेश्वरांची जत्रा कोणत्या महिन्यात भरते?

डिसेंबर

जानेवारी

मार्च

जून