
मराठी
Authored by najma misodgi
Others
4th Grade
Used 1+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
5 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
मी किती सुंदर आहे. यातील विशेषण कोणते?
आहे
मी
किती
सुंदर
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
खालील वाक्यातील क्रियापद कोणते?
आम्ही जातो आमच्या गावाला
गावाला
जातो
आम्ही
आमच्या
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
तू घरी येशील का ? सर्वनाम ओळखा
का
तू
घरी
येशील
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
खालील वाक्यात किती नामे आली आहेत?
गंगा, यमुना, पंचगंगा, गुलाब, त्याने, तू, प्रेम, करतो, खा, जा,
5
6
8
10
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
खालील वाक्यातील प्रश्नार्थी वाक्य कोणते?
मी शाळेला जातो.
तू कधी येणार ?
अबब! केवढा मोठा साप आहे.
बापरे ! किती मोठा पर्वत आहे.
4
1
3
2
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?