चाचणी 2

चाचणी 2

Assessment

Quiz

History

5th Grade

Easy

Created by

Shweta Waghchaure

Used 1+ times

FREE Resource

Student preview

quiz-placeholder

5 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

प्रश्न 1: भारतीय ज्ञान परंपरेमध्ये वैदिक ग्रंथ कोणत्या भाषेत आहेत?

पाली

संस्कृत

फारसी

Prakrutप्राकृत

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

आयुर्वेद' हा शब्द कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे

स्थापत्य

वैद्यक

खगोलशास्त्र

संगीत

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

प्रश्न 3: 'नालंदा विद्यापीठ' प्रसिद्ध होते

खगोलशास्त्रासाठी

संगीत

तर्कशास्त्र आणि बौद्ध धर्मशिक्षणासाठी.

स्थापत्यशास्त्रासाठी

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

भारतीय गणितज्ञ 'आर्यभट' यांनी दिलेले महत्त्वाचे योगदान कोणते?

तापमान मापन

शून्याचाशून्याचा सिद्धांत

वनस्पती शास्त्र

रसायनशास्त्र

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

'योगसूत्रे' हे ग्रंथ कोणाच्या नावाशी संबंधित आहेत?

चरक

पतंजली

भास्कराचार्य

कौटिल्य