
नाम, सर्वनाम आणि क्रियापद ओळखा
Authored by Sarika Patekar
Other
3rd Grade

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
10 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
खालील वाक्यातील 'राज' हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे? राज शाळेत जातो.
सर्वनाम
नाम
क्रियापद
विशेषण
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
'तो' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तो आणि त्याची बहिण रोज बागेत खेळतात.
नाम
क्रियापद
सर्वनाम
क्रियाविशेषण
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
'खेळतात' या शब्दाचा प्रकार ओळखा. तो आणि त्याची बहिण रोज बागेत खेळतात.
नाम
क्रियापद
सर्वनाम
विशेषण
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
'आई' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? त्याची आई दोघांना रोज बागेत घेऊन जाते.
नाम
क्रियापद
सर्वनाम
विशेषण
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
'दोघांना' या शब्दाचा प्रकार ओळखा. त्याची आई दोघांना रोज बागेत घेऊन जाते.
नाम
सर्वनाम
क्रियापद
विशेषण
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
'जाते' या शब्दाचा प्रकार ओळखा. त्याची आई दोघांना रोज बागेत घेऊन जाते.
नाम
क्रियापद
सर्वनाम
विशेषण
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
'शाळेत' या शब्दाचा प्रकार ओळखा. राज शाळेत जातो.
नाम
क्रियापद
सर्वनाम
विशेषण
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?