grade-7 टपटप पडती गारा

grade-7 टपटप पडती गारा

Assessment

Interactive Video

Other

7th Grade

Hard

Created by

Anuradha Mane

FREE Resource

4 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.
(अ) कुरणावरती, ………………………………..

अ) कुरणावरती, झाडांखाली ऊनसावली विपते जाळी

(आ) हसते धरती, फांदीवरती झोपाळा झुले!

इ) पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले!

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

खालील प्रश्नाची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते?

मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा, मोरपिसारा हे सर्व फुलते.

प्रश्न ई.

जेव्हा प्राजक्ताची  फुले अंगावर टप-टप् आवाज करत पडतात तेव्हा मुलांचे गाणे त्या भिर् भिर् तालावर जुळून येते

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

एक किंवा दोन शब्दांत लिहा.

प्रश्न 1.प्राजक्ताची फुले अंगावर कशी पडत आहेत?

  1. प्राजक्ताची

  1. टप्टप्

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

  1. गवत कसे बुलते?

  1. कुरणावरतीव झाडांखाली

  1. खुशीने