डॉ. वसंत गोवारीकर यांचे कार्य

डॉ. वसंत गोवारीकर यांचे कार्य

Assessment

Interactive Video

World Languages

6th Grade

Hard

Created by

Gauri Tupe

Used 1+ times

FREE Resource

4 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

मान्सूनच्या अंदाजाची नवीन पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली?

डॉ. विक्रम साराभाई

हेन्री फोर्ड

डॉ. वसंत गोवारीकर

अल्बर्ट आइनस्टाईन

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

लहानपणी डॉ. वसंत गोवारीकर यांना कोणती कल्पना सुचली?

विमान बनवण्याची

मोटार बनवण्याची

रेल्वे बनवण्याची

सायकल बनवण्याची

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

उच्च शिक्षणासाठी डॉ. वसंत गोवारीकर कोणत्या देशात गेले?

अमेरिका

जर्मनी

इंग्लंड

जपान

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

डॉ. वसंत गोवारीकर यांनी भारतीय अवकाश संशोधन केंद्रात कोणत्या तंत्रज्ञानाचा विकास केला?

द्रव इंधन बनवण्याचे तंत्र

घन इंधन बनवण्याचे तंत्र

सौर ऊर्जा तंत्रज्ञान

अणुऊर्जा तंत्रज्ञान