NEW
Font size
WorksheetsICDS
Total questions: 10
Worksheet time: 3mins
बाळाला चीक दूध किती वेळेत दिले पाहिजे
2 तासात
1 तासात
शक्य होईल तितक्या लवकर
2 दिवसांनी
बाळाचे जन्माच्या वेळेस वजन किती असले पाहिजे
1.900 ग्राम
2 किलो
2.5 किलो
3 किलो
कमी वजनाचे बाळ म्हणजे....
2 किलो चे
1.5 किलोचे
2.5 किलो पेक्षा कमी
ह्यातील काहीही नाही
ह्या खेळाडूचे नाव ओळखा
हरमन प्रीत कौर
बुला चौधरी
मिताली राज
डायना एदलजी
रक्तक्षय म्हणजे काय
रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी होणे
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे
gमाहीत नाही
मूल हिरव्या रंगांत आहे म्हणजे कोणत्या श्रेणीत आहे
तीव्र कमी वजनाची
मध्यम कुपोषित
सामान्य
नारिंगी आणि पिवळ्या रंगाच्या फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते
अ
क
ड
इ
अ जीवनसत्व नसेल तर कोणता राग होऊ शकतो
मुडदूस
रातांधळेपणा
रक्तक्षय
सर्दी
EDD कशावरून काढता येते
गरोदर आहे समजले त्या दिवस वरून
LMP
अंदाजे
अंगणवाडी मध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण किती वयोगटातील मुलांना दिले जाते
3 ते 6 वर्ष
1 ते 2 वर्ष
माहीत नाही
4 ते 5 वर्ष
