wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

BRG - ILA Module 8

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

6 महिने वयापर्यंतच्या बालकांचे उर्जाचे स्त्रोत काय?

a)

A. पौष्टिक आहार

b)

B. स्तनपान

c)

C. पौष्टिक आहार व स्तनपान

d)

D. वरील पैकी एकही नाही

2.

कमी उंचीच्या पालकांच्या व साधारण पालकांच्या बालकांमध्ये शारीरिक वाढ प्रारंभिक कालावधित सारखी असते. हे विधान खरे आहे काय?

a)

हाेय

b)

नाही

3.

खाली दिलेल्या पर्यायांपैकी, कोणते पर्याय अशक्त बालक दर्शवते?

a)

A. वयाप्रमाणे वजन

b)

B. वयाप्रमाणे उंची

c)

C. उंची प्रमाणे वजन

d)

D. वरील सर्व

4.

कोणत्या वयोगटात बालकांची वाढ सर्वाधिक प्रमाणात होते?

a)

A. 0-2 वर्षे

b)

B. 2-3 वर्षे

c)

C. 4 वर्षांपेक्षा वरील

d)

D. वरील सर्व

5.

घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून बालकाचे वजन कसे वाढवता येईल?

a)

A. अन्नाचे प्रमाण व वारंवारीता वाढवल्याने

b)

B. जास्त तेल/तूप वापरल्याने

c)

C. विविध प्रकारच्या भाज्या खाल्याने

d)

D. A and C

6.

बालकाचे वजन घेत असताना कोणती काळजी घ्यावी लागेल?

a)

A. वजन घेत असताना बालक हालचाल करत नाही

b)

B. बालकाच्‍या अंगावर कमीत कमी कपडे असावेत

c)

C. वजन घ्‍यायच्‍या आधी मशीनची सुई शून्‍य वरअसल्‍याची खात्री करून घ्यावी

d)

D. जर बालक आजारी असल्‍याने किंवा शारीरीक व्यंग असल्‍या कारणाने वजन घेणे अडचणीचे असेल तर वजन घेऊ नये

e)

E. A, B व C

7.

कोणत्या परिस्थितीत बालकाचे वजन घेऊ नये?

a)

A. बालक आजारी असल्यास

b)

B. बालकाला शारिरीक व्यंग असल्यास

c)

C. बालक वजन घेत असताना त्रास देत असेल तर

d)

D. Only A and C

8.

वजन निश्चित करण्यासाठी बालकाचे वजन किती वेळेस घेतले गेले पाहिजे?

a)

A. फक्त एकदा

b)

B. दोनदा

c)

C. तीनदा

d)

D. वरील सर्व

9.

2 वर्षापर्यंतच्या बालकाची लांबी किती कालांतराने मोजली पाहिजे?

a)

A. प्रत्येक महिन्यात

b)

B. दोन महिन्यातून एकदा

c)

C. तीन महिन्यातून एकदा

d)

D. सहा महिन्यातून एकदा

10.

जर बालकाची वयानुसार उंची किंवा वजन कमी असल्यास खालील पैकी कोणत्या गोष्टींवर लक्ष दिले गेले पाहिजे?

a)

A. पालकांना बालकाच्या परिस्थितीबद्दल माहिती देणे

b)

B. पालकांना योग्य जेवनाबद्दलच्या सवयीबाबत समुपदेशन करणे

c)

C. पालकांना साफसफाई ठेवण्याबाबत समुपदेशन करणे

d)

D. अंगणवाडीत अतिरिक्त आहार देणे