NEW
Font size
WorksheetsBRG Training Module 4
Total questions: 10
Worksheet time: 8mins
स्तनपान निरीक्षण कधी करायचे असते ?
बाळ तंदुरुस्त नसल्यास
बाळाच्या जन्मानंतर लगेच
दोन्ही बरोबर
दोन्ही चुक
बालकाला स्तनपान किती अंतराने केले पाहिजे?
दर दोन तासांनी
तीन तासांनी
केव्हाही
वरील पैकी एकही नाही
आठ नंबरचे मॉडेल कोणते
वरचा आहार आणि भोजनातील विविधता
बालकांच्या शारीरिक वाढीचे आकलन
केवळ स्तनपानाची खबरदारी घेणे
वरील पैकी एकही नाही
सहा महिन्यांपर्यंत बाळाला खालीलपैकी काय द्यावयाचे आहे
फक्त स्तनपान
स्तनपान आणि पाणी
स्तनपान आणि आहार
वरील पैकी सर्व
स्तनपान करताना स्तनाचा काळा भाग बालकांच्या तोंडामध्ये असतो
बरोबर
चूक
स्तनपानाचे निरीक्षण कसे करायचे
बालकांची माता आरामात बसली आहे किंवा झोपली आहे का
बालकाच्या शरीराला चांगल्याप्रकारे आधार मिळतो आहे का
बालकांचे डोके थोडेसे मागील बाजू झुकले आहे का
वरील पैकी सर्व
सशक्त बालक सामान्यपणे किती मिनिटांपर्यंत स्तनपान करू शकते
दहा मिनिटे
वीस मिनिटे
तीस मिनिटे
साठ मिनिटे
सामान्यपणे एका सशक्त बालक किंवा पूर्णवेळ जन्मलेले बालक दूध घेण्याआधी किती वेळा स्तन चेाखते
वीस ते पंचवीस वेळा
दहा ते पंधरा वेळा
दोन्ही बरोबर
दोन्ही चुक
सशक्त बालक एका वेळेच्या स्तन पानामधे कमीत कमी एका स्तनाचे पूर्ण दूध व दुसऱ्या स्तनाचे काही प्रमाणातील दूध रिकामे करते
चूक
बरोबर
अशक्त बालके कोणती
आधी जन्मलेली बालके किंवा कमी वजन असलेली बालके
ताकतीने स्तनपान करू न शकणारी बालके
वरील पैकी दोन्ही बरोबर
वरील पैकी दोन्हीत चुक
