wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

BRG Module 10 Pre Test

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

1. आईच्या दुधात किती प्रमाणात पाणी असते?

a)

दहापैकी नऊ

b)

. दहापैकी दहा

c)

दहापैकी सात

d)

दहापैकी आठ

2.

जर काही कारणामुळे स्तनपान कमी प्रमाणात दिले जात असेल तर काय करावे?

a)

बाटलीतून पावडरचे दूध द्यावे

b)

कपातून गाईचे/म्हशीचे दूध द्यावे

c)

फळांचा रस द्यावा

d)

भाताची पेज द्यावी

3.

बाळाला भेट देण्याची योग्य वेळ कोणती?

a)

बाळाच्या जन्मानंतर लगेच

b)

बाळाच्या पहिल्या वाढदिवशी

c)

बाळ ६ महिन्याचे झाल्यांनंतर

d)

यापैकी नाही

4.

बाळ सहामहिन्यांचे होई पर्यंत बाळाला स्तनपान व्यतिरिक्त आणखी काय द्यावे?

a)

साधे पाणी

b)

पावडरचे/डब्याचे दूध

c)

फळांचा जूस

d)

यापैकी काही नाही

5.

पहिल्या ६ महिन्यात विशेष स्तनपान करण्याचे काय फायदे आहेत?

a)

आईच्या दुधात मुलाची वाढ व क्रियाशीलता भागविण्यासाठी पुरेसे पोषक तत्व असतात

b)

बाळाचे संसर्गापासून संरक्षण होते

c)

आईच्या दुधात मुलाची तहान भागविण्यासाठी पुरेसे पोषक तत्व असतात

d)

वरील पैकी सर्व

6.

बाळाला आईकडून पुरेसे दूध मिळत असल्याचे सांगण्याचे संकेत खालीलप्रमाणे आहेत

a)

बाळाला दिवसातून बऱ्याच वेळा लघवी होणे

b)

मुलाचे वजन न वाढणे

c)

मूल सक्रिय आणि चंचल नसणे

d)

वरीलपैकी नाही

7.

पहिले सहा महिने आईच्या दुधा व्यतिरिक्त इतर काही दिले असता काय होण्याची संभावना असते?

a)

बाळाला हगवण लागू शकते

b)

बाळाची प्रकृती सुधारण्यास मदत होते

c)

बालमृत्यू होण्यापासून रोखू शकतो

d)

आईला आरोग्यविषयी समस्या उदभवत नाही

8.

सामान्यतः: आईने कोणत्या वयात मुलांना पाणी पाणी किंवा वरचा आहार देण्यास सुरुवात करावी

a)

सुमारे चार महिने

b)

सुमारे पाच महिने

c)

सुमारे सहा महिने

d)

सुमारे तीन महिने

9.

ज्या माता ६ महिने होईपर्यंत विशेष स्तनपान देतात त्यांच्यामध्ये शारीरिकदृष्ट्या कोणत्या गोष्टी आढळून येतात?

a)

मासिक पाळी उशिरा येणे

b)

वारंवार गर्भधारणेची शक्यता टाळता येते

c)

मासिक पाळी लवकर येणे

d)

अ आणि ब दोन्ही

10.

सहा महिन्यांच्या आतील बाळाला उन्हाळ्याच्या दिवसात तहान लागल्यास काय करावे?

a)

बाळाला पाणी पाजावे

b)

स्तनपान द्यावे

c)

बाटलीने पाणी द्यावे

d)

वरील पैकी नाही