Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

ILA training

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

वरचा आहार सुरू करण्याचे योग्य वय काय आहे?

a)

चार महिने पूर्ण झाल्यावर

b)

सहा महिने पूर्ण झाल्यावर

c)

पाच महिने पूर्ण झाल्यावर

2.

बाळाला सुरुवातीला कोणता वरचा आहार दिला पाहिजे?

a)

सहा महिन्यानंतर बाळाला घरात तयार होणारे विविध अर्ध घन पदार्थ जसे घट्ट वरण भात वा खिचडी खायला दिले पाहिजेत

b)

डाळीचे पाणी

c)

भाताची पेज

d)

बिस्किट चहा

3.

सहा महिन्याच्या आधी वरचा आहार सुरू केल्याने काय नुकसान होते?

a)

बाळाची शारीरिक वाढ नीट होत नाही

b)

बाळाच्या हालचाली कमी होतात

c)

स्तनपान शिवाय इतर कोणताही पदार्थ दिल्याने बाळाला जुलाब होऊ शकतात

d)

बाळ आजारी व अशक्त होते

4.

पाच महिने पूर्ण झालेली किती बालके प्रत्येक अंगणवाडी केंद्रात आहेत?

a)

2 बालके

b)

3 बालके

c)

4 बालके

d)

5 बालके

5.

6 - 8 महिने पूर्ण झालेली किती बालके प्रत्येक अंगणवाडी केंद्रात आहेत?

a)

२-३ बालके

b)

३-४ बालके

c)

४-५ बालके

d)

५-६ बालके

6.

ज्या बालकांनी वरचा आहार खाण्यास सुरुवात केलेली नसेल किंवा त्यांचे खाण्याचे प्रमाण योग्य नसेल त्यांना सविस्तर माहिती देऊन योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक द्यावे यासाठी प्रत्येक गृहभेट किती मिनिटांची असेल?

a)

पाच मिनिट

b)

दहा मिनिट

c)

पंधरा मिनिट

d)

वीस मिनिट

7.

बाळाला योग्य आहार कसा द्यायचा हे कुटुंबियांना एकदा समजले त्यांना आणि ज्या कुटुंबात बालकांना योग्य प्रकारे आहार दिला जात आहे त्यांनाही प्रत्येक गृहभेट कमीत कमी किती मिनिटांची असेल?

a)

पाच मिनिटे

b)

दहा मिनिटे

c)

वीस मिनिटे

d)

पंधरा मिनिटे

8.

वरचा आहार कसा द्यावा?

a)

वेगळ्या वाटीत जेवण घेऊन चमच्याने भरवावे

b)

वरचा आहार सुरुवातीला मऊ आणि गिळायला सोपा अशाप्रकारे द्यावा.

c)

बाळाचा आहार तयार करण्यापूर्वी साबणाने हात धुवावेत

d)

बाळाला भरवण्यापूर्वी साबणाने हात धुवावेत

e)

दिलेले सर्व योग्य

9.

वरच्या आहाराबाबत समुपदेशन करण्यासाठी पहिली गृह भेट कधी करावी?

a)

प्रसुतीनंतर लगेचच

b)

जन्मानंतर एक आठवड्याने

c)

पाच महिने पूर्ण झाल्यावर

d)

सहा महिने पूर्ण झाल्यावर

10.

सहा महिने ते आठ महिने बालकाच्या घरी भेट__

a)

सहा महिने पूर्ण झाल्यावर लगेच कुटुंबीयांची एकदा भेट घ्यावी

b)

वरचा आहार योग्य प्रकारे देण्यास सुरुवात होत नाही तोवर महिन्यातून किमान एकदा गृह भेट करावी.

c)

वरचा आहार देण्यामध्ये अडचणी येत असतील तर वारंवार भेट देऊन मार्गदर्शन करावे