WorksheetsEconomics
Total questions: 10
Worksheet time: 5mins
रिझर्व्ह बँक आँफ इंडियाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली
आर.बी.आय अँक्ट
बँकिग रेग्यलेश अँक्ट
आर.बी.आय.राष्ट्रीयीकरण अँक्ट
यापैकी नाही
भारतात नीती आयोगाची सुरवात कधीपासून झाली
1/1/2015
१/१/१९५१
1/11/2000
1/3/2016
I.M.F. ला काय म्हणतात
International markets fund
International monetary fund
Internal mony fund
Interest mony formula
जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झाली
जानेवारी 1995
जानेवारी 1991
जानेवारी 2015
जानेवारी 2000
जिनिव्हा परिषद केव्हा झाली
जुलै 2001
जुलै 1991
जुलै 2004
जानेवारी 1995
I.M.F ची स्थापना कधी झाली
जुलै १९४४
२७ डिसेंबर १९४५
१ मार्च१९४७
१२ एप्रिल २०१६
महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण कधी जाहिर केले
५ मार्च १९९१
१ जानेवारी २०१५
04 मे १९९८
२२ फेब्रुवारी २०१३
भारतात नवीन औद्योगिक धोरण कधी जाहीर केले
जानेवारी 1995
जुलै 1991
मे 2015
एप्रिल 2000
नियोजन आयोगाचा कालावधी किती वर्षाचा होता
६५
५५
६०
४०
भारतात आतापर्यंत किती पंचवार्षिक योजना झाल्यात
१०
१२
१५
०९
