WorksheetsArts
Total questions: 10
Worksheet time: 5mins
जागतिक महिला दिन कधी असतो
८ मार्च
९ मार्च
८ फेब्रुवारी
८ जानेवारी
भारताच्या अर्थमंत्री कोण आहेत
स्मृती इराणी
निर्मला सीतारामन
पंकजा मुंडे
उमा भारती
भारताच्या महिला क्रिकेट टीमची सध्याची कर्णधार कोण
अंजली देशपांडे
गायत्री सुब्रमण्यम
मिताली राज
स्मिता मुखर्जी
यापैकी प्रसिद्ध अंतराळवीर कोण
कल्पना चावला
ऐश्वर्या नारकर
सायना नेहवाल
आदिती सारंगधर
भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण
आनंदी गोपाळ भट
सावित्रीबाई फुले
लता नारकर
आनंदी गोपाळ जोशी
भारताच्या गानसरस्वती कोण?
लता मंगेशकर
आशा भोसले
किशोरी अमोणकर
सुमन कल्याणपुर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर कोण?
आरती मोकल
वीनिता राणे
सायली विचारे
शुभदा पडवळ
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?
मुंबई
पुणे
नाशिक
नागपूर
2018ची सप्तर्षी परिवाराची वार्षिक सहल कुठे गेली होती?
फॉरेस्ट फॉल्स
कोल्हापूर
आमंत्रण कृषी पर्यटन
निंबाळकर फार्म
डिसेंबर 2019 चे आपले महिन्याचे एकत्रीकरण कुणाकडे झाले
श्रुती ओरपे
ज्योती जाधव
स्वाती मेस्त्री
यापैकी कोणीही नाही
