NEW
Font size
WorksheetsNutrition
Total questions: 15
Worksheet time: 8mins
साखरेमध्ये कोणता अन्नघटक असतो
स्निग्ध
प्रथिने
जीवनसत्वे
कबोदके
मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते
65
70
40
80
खालीलपैकी कोणत्या घटकामधून शरीराला कबोदके किंवा प्रथिने यापेक्षा जास्त ऊजा मिळते
जीवनसत्वे
स्निग्ध पदार्थ
कबोदके
स्टाचॆ
खालीलपैकी कोणता घटक संसर्गापासून शरीराचे संरक्षण करतो
प्रथिने
स्निग्ध पदार्थ
कबोदके
स्टार्च
खालीलपैकी काय एक खनिज पदार्थ नाही
लोह
आयोडीन
फाॅस्फरस
रायबोफ्लोवीन
खालीलपैकी काय रक्तातील हिमोग्लोबीन तयार करणेसाठी गरजेचे आहे
कॅल्शियम
आयरन
फॉस्फरस
मॅग्नेशियम
लोहाच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता
ॲनिमिया
चिकन पाॅक्स
हगवण
मलेरिया
खालीलपैकी कोणता घटक थाॅयराईड चे काम करण्यासाठी मदत करते
फॉस्फरस
कॅल्शियम
मॅग्नेशियम
आयोडीन
खालीलपैकी काय शरीराचे तापमान नियमित ठेवण्यास मदत करते
माॅलेज
जीवनसत्वे
ऊजा देणारे पदार्थ
पाणी
आयोडीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो
ॲनिमिया
गलगंड
चिकन पाॅक्स
स्वाईन फ्लू
सामान्यतः मानवी शरीराला दर दिवशी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे
2 ते 3
7 ते 8
10 ते 15
1 ते 2
जीवनसत्वे आणि खनिज पदार्थ काय आहेत
शारिरीक वाढ करणारे पदार्थ
ऊर्जा देणारे पदार्थ
संरक्षण करणारे पदार्थ
वरीलपैकी काही नाही
खालीलपैकी शरीराच्या कोणत्या भागामध्ये जास्त प्रमाणात खनिज पदार्थ आहेत
त्वचा
हात आणि पाय
हाडे आणि दात
डोळे
खालीलपैकी काय प्रथिने याचा वनस्पतीजन्य स्रोत आहे
सोयाबीन
चीज
दुध
अंडी
खालीलपैकी काय मॅक्रोन्युट्रिएन्टस नाही आहेत
जीवनसत्वे
कबोदके
प्रथिने
स्निग्ध पदार्थ
