NEW
Font size
WorksheetsSOCIAL SCIENCE
Total questions: 10
Worksheet time: 5mins
भारताची प्रमाणवेळ रेषा या शहराजवळून गेली आहे.
औरंगाबाद
अहमदनगर
अलाहाबाद
कलकत्ता
भारताचे दक्षिणेकडील शेवटचे भूशीर
कन्याकुमारी
इंदिरा पाॅईंट
कोचीन
तूतीकोरीन
भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर
माऊंट एव्हरेस्ट
गाॅडविन आॅस्टीन
काराकोरम
धवलगिरी
हे पूर्वघाटातील अति उंच पर्वत शिखर होय.
आर्मकोंडा
अनैमुडी
गुरूशिखर
कार्डमम
लक्षद्वीप बेटे ही .....पासून बनली आहेत
अग्नीजन्य खडक
रूपांतरीत खडक
गाळाचे खडक
प्रवाळ
भारतातील सर्वात जास्त तपमानाचे ठिकाण
द्रास
मौसीनराम
गंगानगर
रोयली
केरळमध्ये उन्हाळ्यात पडणार्या पावसाला....म्हणतात
मॅंगो शाॅवर्स
कालबैसाखी
आंधीस
काॅफीकारंजा
रेगूर मृदा असे या मातीस म्हणतात
लाल माती
काळी माती
वाळवंटी माती
डोंगरी माती
250 सें.मी. पेक्षा जास्त पाऊस पडणार्या भागात ही अरण्ये आढळतात.
पानझडी
वाळवंटी
सदाहरीत
मॅग्रोव्ह
तापी नदी .....येथे उगम पावते
गंगोत्री
महाबळेश्वर
त्र्यंबक
मुलताई
