wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Social Science

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

आर्थिक निःसारणाचा सिध्दांत यांनी मांडला.

a)

दादाभाई नौरोजी

b)

पंडीत नेहरू

c)

महात्मा गांधीजी

d)

आर.सी.दास

2.

गदा नावाची क्रांतीकारक संघटना ..... मध्ये स्थापन झाली.

a)

इंग्लंड

b)

अमेरिका

c)

जपान

d)

फ्रान्स

3.

जालीयनवाला बाग हत्याकांड....मध्ये झाले.

a)

1920

b)

1918

c)

1919

d)

1917

4.

ट्रेड युनीयन अॅक्ट....मध्ये अंमलात आला.

a)

1920

b)

1925

c)

1926

d)

1929

5.

आधुनिक भारताचे शिल्पकार यांना म्हणतात.

a)

पंडीत जवाहरलाल नेहरू

b)

राजा राम मोहनराॅय

c)

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

d)

महात्मा फूले

6.

आय.एन.ए.च्या झाशी रेजिमेंटचे नेतृत्व यांच्याकडे होते.

a)

विजया लक्ष्मी पंडीत

b)

लक्ष्मी सेहगल

c)

कस्तुरबा गांधी

d)

सरोजनी नायडू

7.

रिपब्लिक पार्टी आॅफ इंडीया ची स्थापना यांनी केली.

a)

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

b)

सुभाषचंद्र बोस

c)

चित्तरंजन दास

d)

दादाभाई नौरोजी

8.

भारत व पाकीस्तान या देशांच्या सीमारेषा याकमिशनने आखल्या.

a)

क्रिप्स

b)

रॅडक्लिफ

c)

मॅकमोहन

d)

ड्युरांड

9.

मिश्र आर्थिक योजना यांनी राबविल्या.

a)

पंडीत जवाहरलाल नेहरू

b)

स्टॅलीन

c)

दादाभाई नौरोजी

d)

आर.सी.दास

10.

यंग इंडीया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले.

a)

महात्मा गांधीजी

b)

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

c)

लोकमान्य टिळक

d)

राजा राम मोहनराॅय