WorksheetsSocial Science 4
Total questions: 10
Worksheet time: 5mins
किरण मुजुमदार शहा ..... ची अध्यक्षा आहे
बायोकाॅन लिमिटेड
विप्रो टेक्नाॅलाॅजीज
अमूल दूध
जेट एअरवेज
जेट एअरवेज चे अध्यक्ष हे आहेत.
डाॅ. प्रताप रेड्डी
नरेश गोयल
नारायण मूर्ती
वर्गिस कुरीयन
धवल क्रांतीचे जनक यांना म्हणतात.
नरेश गोयल
नारायण मुर्ती
वर्गिस कुरीयन
धीरूभाई अंबानी
इन्फोसीस टेक्नाॅलाॅजीज ची स्थापना यानी केली.
अझीम प्रेमजी
नारायण मुर्ती
नरेश गोयल
एकता कपूर
या दूरदर्शनची सम्राज्ञी म्हणून ओळखतात.
एकता कपूर
किरण मुजुमदार शहा
नीता अंबानी
यापैकी नाही
अपोलो हाॅस्पीटल्स आरोग्य केंद्राचा समूह यांनी स्थापन केला.
नरेश गोयल
डाॅ.प्रताप रेड्डी
अझीम प्रेमजी
वर्गिस कुरीयन
रिलायन्स उद्योग समूह यांनी स्थापन केला.
धीरूभाई अंबानी
नारायण मुर्ती
अझीम प्रेमजी
नरेश गोयल
विप्रो टेक्नाॅलाॅजीजचे अध्यक्ष हे होत.
अझीम प्रेमजी
नारायण मूर्ती
नरेश गोयल
वर्गिस कुरियन
आनंद दूध डेअरी हा दुग्ध प्रकल्प यांनी स्थापन केला.
वर्गिस कुरियन
धीरूभाई अंबानी
अझीम प्रेमजी
नारायण मुर्ती
अर्नेस्ट यंग या संस्थेकडून कोणाला गौरविण्यात आले.
किरण मुजुमदार शहा
एकता कपूर
डाॅ. प्रताप रेड्डी
नरेश गोयल
