wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

SOCIAL SCIENCE 5

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

दि रिपब्लीक हे पुस्तक यांनी लिहिले.

a)

अॅरिशटाॅटल

b)

प्लेटो

c)

कार्ल मार्क्स

d)

रूसो

2.

श्रम विभागणीमूळे अकुशलकामगारांची निर्मिती होते असे मत यांनी मांडले.

a)

कार्ल मार्क्स

b)

प्लेटो

c)

रूसो

d)

स्टॅलीन

3.

पेमेंट आॅफ ग्रॅच्युइटी अॅक्ट .... मध्ये अंमलात आला.

a)

1971

b)

1976

c)

1986

d)

1955

4.

या कलमानुसार भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय सहजीवन व नियमांचा आदर करणारे आहे.

a)

49

b)

52

c)

51

d)

50

5.

आफ्रिकेचे गांधी यांना म्हणतात.

a)

मार्टिन ल्युथर

b)

नेल्सन मंडेला

c)

जोसेफ स्टॅलीन

d)

विस्टन चर्चील

6.

रशीयाला लोकशाही प्रजासत्ताक याने घोषीत केले.

a)

मॅनसेवीक्स

b)

गोर्बाचेव्ह

c)

स्टॅलीन

d)

लेनिन

7.

नाझी पक्ष याने स्थापन केला.

a)

मुसोलिनी

b)

हिटलर

c)

लेनिन

d)

बोलशेवीक्स

8.

लाॅंग मार्च ही पदयात्रा याने काढली.

a)

सन एत सेन

b)

माओ त्से तुंग

c)

डेंग शिओपींग

d)

चॅंग कै शेक

9.

वाॅर्सा करार .... च्या नेतृत्वाखाली करण्यात आला.

a)

रशिया

b)

अमेरिका

c)

चीन

d)

जपान

10.

शांती, अन्न व भूमी या घोषणा कोणी दिल्या.

a)

स्टॅलीन

b)

मॅनशेवीक्स

c)

लेनिन

d)

बोलशेवीक्स